Notice Board
सूचना
ज्या विद्यार्थ्यानी अजूनही महाविद्यालयात येऊन आपला प्रवेश निश्चित केला नसेल त्या विद्यार्थ्यांनी दिनांक ३१/१०/२०२० पर्यंत आपला प्रवेश महाविद्यालयात येऊन निश्चित करावा.
प्रवेश अंतिम दिनांक ३१/१०/२०२० आहे.
सूचना
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद मधील बी.ए., बी. कॉम. बी. एस्सी. सत्र १, ३, ५, ६ मधील Repeater व बी.ए., बी. कॉम. बी. एस्सी. सत्र ६ मधील Regular आणि एम.ए., व एम. कॉम. सत्र १, ३, ४ मधील Repeater व एम.ए., व एम. कॉम. सत्र ४ मधील Regular विद्यार्थ्यानी सूचित करण्यात येते की, मार्च/एप्रिल -२०२० मधील विद्यापीठ परीक्षा दिनांक ०१ ऑक्टोबर २०२० पासून सुरु होत आहे.
👉ज्यांनी अजून पर्यंत आपली माहिती विद्यापीठ लिंक वर जाऊन update केली नसेल त्यांनी लवकरात लवकर माहिती update करून घ्यावा
विद्यार्थ्यांनी आपल्या Personal Account चा Username व Password टाकून आपली माहिती update करावी. ज्याच्याकडे Username व Password नाही त्यांने सोबत दिलेल्या माहितीप्रमाणे आपला Username व Password कडून घ्यावा.
For User Name and Password Update
Subscribe to:
Comments (Atom)