सूचना
एम. ए. व एम. कॉम. भाग – १ मधील ज्या विद्यार्थ्यानी विद्यापीठ परीक्षा मार्च /एप्रिल – २०२० साठी परीक्षा फॉर्म भरला असतील त्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील एम. ए. व एम. कॉम. भाग – २ प्रवेश प्रक्रिया सोबत दिलेल्या माहितीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने करून घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपल्या Personal Account चा Username व Password चा वापर करून Online प्रवेश प्रक्रिया करून घ्यावी.
=> एम. कॉम. व एम. ए. – मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र भाग – २ मधील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
Subject List For Online Admission
(खालील विषय निवडणे आवश्यक आहे)
Online Admission Process