Notice Board

फक्त बी. ए., बी. कॉम. व बी. एस्सी. भाग - ३ साठी 


सूचना

 ज्या विद्यार्थ्यानी अजूनही महाविद्यालयात येऊन आपला प्रवेश निश्चित केला नसेल त्या विद्यार्थ्यांनी दिनांक ३१/१०/२०२० पर्यंत आपला प्रवेश महाविद्यालयात येऊन निश्चित करावा.

 प्रवेश अंतिम दिनांक ३१/१०/२०२० आहे.